Recipes

Delecious Sweet Dehrori Recipe in Marathi - Royal Chef Sujata
देह्रोरी (Dehrori) : देहोरी ही एक स्वीट डीश आहे. ती आपण सणावारी किंवा इतर दिवशी सुद्धा बनवू शकतो. देहोरी ही एक स्वीट डीश चवीस्ट व अगदी निराळी आहे. छत्तीसगढ़ मधील ही लोकप्रिय डीश आहे. बनवण्यासाठी वेळ: ४५ मिनिट वाढणी: ४ जनासाठी साहित्य: २ कप तांदूळ १ १/२...